• bortolagp@rediffmail.com
  • 1111111111
  • Posted On: 2025-11-13
  • Admin

सामूहिक वन व्यवस्थापन

सामूहिक वन व्यवस्थापन हा गावातील वनक्षेत्राचे संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी ग्रामसभा व स्थानिक समुदाय यांच्या सहभागातून राबविला जाणारा महत्वाचा उपक्रम आहे.